निसर्ग चक्रीवादळ नुकसानीवर मात करण्यास वीज कंपन्या सज्ज !: डॉ.नितीन राऊत
नियंत्रण कक्ष स्थापन, संचालक दर्जाचा नोडल अधिकारी ठेवणार घडामोडींवर लक्ष
प्रभावित क्षेत्रातील वीज पुरवठा पूर्ववत करण्यास मनुष्यबळाला निर्देश
वीज ग्राहकांनी घाबरू नये, प्रशासनास सहकार्य करावे