कोविड संदर्भात राज्यात आतापर्यंत १ लाख ११ हजार गुन्हे दाखल May 21, 2020 • RAVI KHADSE कोविड संदर्भात राज्यात आतापर्यंत १ लाख ११ हजार गुन्हे दाखल ४ लाख व्यक्ती कॉरंटाईन पोलिसांवर हल्ल्यांच्या २४४ घटना ८२३ व्यक्तींना अटक -गृहमंत्री अनिल देशमुख मुंबई दि.२०- राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील १ लाख ११ हजार गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच पोलिसांवर हल्ला होण्याच्या २४४ घटना घडल्या. त्यात ८२३व्यक्तींना ताब्यात घेतले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते १९ मे या कालावधीत कलम १८८