गृहमंत्री अनिल देशमुख यांचा वाशिम जिल्हा दौरा May 28, 2020 • RAVI KHADSE गृहमंत्री अनिल देशमुख यांचा वाशिम जिल्हा दौरा वाशिम, दि. २७ (जिमाका) : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे २७ व २८ मे रोजी वाशिम जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गृहमंत्री श्री. देशमुख यांचे बुधवार, २७ मे रोजी रात्री वाशिम शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल व मुक्काम. गुरुवार, २८ मे रोजी सकाळी १० वाजता वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय येथे त्यांच्या उपस्थितीत कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने उद्भवलेली परिस्थिती आणि कायदा व सुव्यवस्थेबाबत आढावा बैठक होणार आहे.