हतबल होऊ नका, शासन तुमच्या सोबत आहे

हतबल होऊ नका• गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना ना. दिवाकर • कोयाळी येथे गारपिटीमुळे झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधून घेतली वाशिम, दि. १६ : अवेळी समितीचे उपसभापती महादेव झालेला पाऊस व गारपिटीमुळे ठाकरे यांच्यासह शेतकरी पिकाचे मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. पिकांचे मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सर्वप्रथम श्री. नुकसान झाले आहे. या रावते यांनी कोयाळी येथील नुकसानाचे तातडीने पंचनामे शेतकरी विठ्ठल शेळके यांच्या करून शासनाने मदत जाहीर हरभरा पिकाचे गारपिटीने के ली आहे. केंद्र झालेल्या नुकसानाची शेतात सरकारकडूनही मदत जाऊन पाहणी केली. तसेच मिळविण्यासाठी प्रस्ताव परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद पाठविण्यात येणार आहे. साधला. यावेळी बोलताना गारपिटीमुळे शेतकऱ्यांवर श्री. रावते म्हणाले, गेल्या कोसळलेल्या संकटात शासन काही वर्षांमध्ये हवामानातील शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे बदलांमुळे अवेळी पाऊस, उभे असून शेतकऱ्यांनी हतबल गारपिटीचे संकट वारंवार येत न होण्याचे आवाहन परिवहन असून त्यामुळे शेतकऱ्यांचे मंत्री दिवाकर रावते यांनी आज नुकसान होत आहे. आताही केले. रिसोड तालुक्यातील गेल्या दोन-तीन दिवसात कोयाळी (जाधव) येथे विदर्भ, मराठवाड्यात झालेल्या गारपिटीने झालेल्या नुकसानाची गारपिटीने गह, हरभरा पिकांसह पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांशी फळबागांचेही प्रचंड नुकसान संवाद साधताना ते बोलत होते. झाले आहे. त्यांची याप्रसंगी जिल्हा या नुकसानाची परिषदेच्या कृषि व पशुसंवर्धन शासनाला जाणीव असून । घेण्याचे समितीचे सभापती विश्वनाथ शेतकऱ्यांच्या व्यथा जाणन .. सानप, तहसीलदार आर. य. घेण्यासाठी आपण शेतकऱ्यांच्या सुरडकर, रिसोड पंचायत बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधत असल्याचे श्री. रावते यांनी यावेळी सांगितले. गार पीट ग, स्त पिकांच्या नुकसानाची तातडीने दखल घेऊन कृषिमंत्री पांडुरंग फुडकर यांनी तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्याआधारे शासनाने श त क - या प य त प्रस्ताव पाठविण्यात येणार नेहमीच कटिबद्ध असून एनडीआरएफच्या नियमानुसार पोहोचविण्यासाठी शासनाचे असल्याचे त्यांनी यावेळी शेतकऱ्यांनी कोणत्याही शेतकऱ्यांना तातडीने मदत प्रयत्न आहेत. तसेच केंद्र सांगितले. शेतकऱ्यांवर येणाऱ्या संकटामुळे हतबल होऊ नये, जाहीर केली असून ही मदत सरकारकडूनही २०० कोटी प्रत्येक संकटात त्यांना मदतीचा असे आवाहनही श्री. रावते यांनी लवकरात लवकर रुपयांची मदत मिळविण्यासाठी हात देण्यासाठी राज्य शासन यावेळी केले. .


Popular posts
अमित देशमुख यांची राज्यपालांशी चर्चा वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा 15 जुलैपासून घेण्याची विद्यापीठाची तयारी
Image
पोलीस हवालदार आकाश तुझा आम्हाला अभिमान वाटतो -गृहमंत्री अनिल देशमुख
‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्यात यावेत - महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
कोविड संदर्भात राज्यात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ४७ हजार पास वाटप ६ लाख ०५ हजार व्यक्ती काँरंटाईन ६ कोटी ३८ लाखांचा दंड -गृहमंत्री अनिल देशमुख
‘लॉकडाऊन’मध्ये प्रवाशी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कारवाई